Home »Jeevan Mantra »Jyotish» Which Planet Is Affecting Your Home

PHOTOS : जाणून घ्या, कोणता ग्रह तुमच्या घराला करीत आहे प्रभावित

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 21, 2013, 14:27 PM IST

अनेकदा वास्तू व ग्रह स्थिती ठीक नसल्यास मन अशांत, भ्रमित आणि व्याकूळ होते. यामागचे कारण घराच्या आतील साज-सजावट असू शकते. घराची शोभा वाढवण्यामध्ये रंगाचे महत्वपूर्ण योगदान असते. निसर्गाने आपल्याला विविध रंग प्रदान केले आहेत, परंतु त्या सर्व रंगांचा वेगवेगळा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. घराला रंग देण्यापूर्वी कुंडलीतील ग्रहांचा विचार अवश्य करावा.

Next Article

Recommended