आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या, कोणत्या दोन राशींचे एकमेकांसोबत पटत नाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या राशीचा प्रभाव असतो. याच आधारावर तो माणुस इतरांसोबत व्यवहार करत असतो. अशात काही राशीचे एकमेकांसोबत खुप चांगले जमते तर काही राशींचे एकमेकांसोबत बिल्कुल जमत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणत्या राशींचे एकमेकांसोबत जमते आणि कोणत्या राशीसोबत जमत नाही.

1. मेष आणि वृश्चिक
ज्या राशीसोबत मेष राशीच्या लोकांचे कधीच पटत नाही ती राशी म्हणजे वृश्चिक राशी. या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ असल्यामुळे यांचे एकमेकांसोबत नेहमी भांडण होतात. यांनी सोबत राहणे एक अडचण असते. दोन्हीही आपली ऊर्जा, ताकद आणि साहसाचा वापर एकमेकांना निच्च दर्जा दाखवण्यासाठी करतात. तर मेष राशीच्या लोकांचे सर्वात चांगले संबंधी मिथुन, सिंह, तुळ, धनु, मकर, कुंभ आणि वृषभ सोबत असतात.
पुढील स्लाईकवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या राशीच्या लोकांचे कोणासोबत जास्त पटत नाही आणि कोणासोबत चांगले संबंध असतात...