आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife & Husband Should Remember These 5 Things In Life

लग्नानंतर पती-पत्नीने या 5 गोष्टीसुद्धा अवश्य लक्षात ठेवाव्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न, पती-पत्नीच्या नात्यामधील एक असा धर्म संबंध जो कर्तव्य आणि पवित्रतेवर आधारित असतो. एका वैज्ञानिक तथ्यानुसार शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तरावर स्त्री आणि पुरुष दोघेही अपूर्ण असतात. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाने हा अपूर्णपणा पूर्ण होतो. लग्न ज्या गोष्टींवर टिकून राहते त्यामधील 5 प्रमुख गोष्टी येथे जाणून घ्या...