आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Be Sum Of Marriage, Do These 6 Small Architectural Measures

PHOTOS : जुळून येतील लग्नाचे योग, करा हे छोटे-छोटे 5 वास्तू उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर कुटुंबातील सदस्यांवर त्याचा वाईट प्रभाव अवश्य पडतो. हा दुष्प्रभाव कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न जमण्यात अडचणी निर्माण होत असतील तर, यामागे वास्तुदोषाचे कारण असू शकते. जर तुम्हीही तुमच्या मुलांच्या लग्नासंबंधी अशा अडचणीमुळे चिंताग्रस असाल तर, घरातील वास्तुदोषांवर एकदा अवश्य विचार करा आणिपुढे दिलेले उपाय करून पाहा.

1- वास्तुशास्त्रानुसार विवाह योग्य मुलं-मुली ज्या पलंगावर झोपतात. त्या पलंगाच्या खाली लोखंडाच्या वस्तू किंवा व्यर्थ सामान ठेवू नये. पलंगाच्या खाली असा वस्तू असल्यास लग्न जमण्यात अडचणी उत्पन्न होतात.


2- वास्तूच्या नियमानुसार विवाह योग्य मुला-मुलीनी उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला स्थित असलेल्या रुममध्ये राहावे. या उपायाने यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या लवकर लग्न जुळण्याचे आणखी काही वास्तू उपाय...