आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरावरील डाव्या बाजुला असणारा तीळ स्त्रियांसाठी शुभ तर पुरुषांसाठी असतो अशुभ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या शरीरावर जन्मतःच छोटे-छोटे काळे ठिपके असतात. त्यांना आपण तीळ असे म्हणतो. ओठाजवळ असणारा तीळ ही स्त्रीचे सौंदर्य खुलवत असते. पण, तुम्हाला माहिती आहे काय? शरीरावरील तीळ कोणत्या बाजूला आहे, यावरून स्त्री-पुरुषांचा स्वभाव ओळखला जातो.

पाठीवर डाव्या बाजूला तीळ असणारा व्यक्ति स्त्री असो वा पुरुष ती कंजूस असल्याचे दर्शवते. यामुळे तीळ ही व्यक्तीच्या शरीराच्या कुठल्या भागात आहे. याला जास्त महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, स्त्रियांसाठी डाव्या बाजुला असणारी तीळ शुभ असते तर पुरुषांसाठी उजवी बाजुला असलेली तीळ शुभ असते.

पुढील स्लाइडवर वाचा, शरीरावरील तीळाचे स्थान व व्यक्तिचा स्वभाव...