आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : इच्छापूर्तीसाठी चैत्र नवरात्रीमध्ये राशीनुसार करा देवीची उपासना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र, आषाढ, आश्विन तसेच माघ या चार महिन्यांच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र साजरे केले जाते. यापैकी चैत्र महिन्यातील नवरात्र हे वासंतिक नवरात्र, तर आश्विन महिन्यातील नवरात्र शारदीय नवरात्र म्हणून ओळखले जाते. आषाढ आणि माघ महिन्यात साजर्‍या होणार्‍या नवरात्रांना गुप्त नवरात्र असे म्हणतात. चैत्र आणि आश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आणि प्रचलित आहेत. नवरात्राच्या या नऊ दिवसांत आदिशक्ती दुर्गेची आराधना, उपासना, व्रत आणि पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये राशीनुसार पुढील उपाय केल्यास होईल लाभ...