आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worship Method And Auspicious Time Of Ganesh Chaturthi

गणेशोत्सवामध्ये करा या 11 मधील कोणताही 1 उपाय, प्रत्येक इच्छा पूर्ण करतील श्रीगणेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (17 सप्टेंबर, गुरुवार) गणेश चतुर्थी तसेच शुभ योग तयार होत आहेत. धर्म ग्रंथानुसार गणेश चतुर्थी तिथीचे प्रमुख देवता भगवान श्रीगणेश आहेत. त्यामुळे आज श्रीगणेशाला प्रसन्न करणे शुभ मानले जाते. आज काही खास उपाय केल्यास श्रीगणेश भक्ताची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू शकतात. तुम्हालाही जर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करायच्या असतील तर, येथे सांगण्यात आलेले उपाय विधीपूर्वक अवश्य करा...

1- शास्त्रामध्ये श्रीगणेशाला अभिषेक करण्यास सांगितले आहे. गणेश चतुर्थीच्या श्रीगणेशाला अभिषेक केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो. या दिवशी तुम्ही शुद्ध पाण्याने श्रीगणेशाचा अभिषेक करावा. तसेच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. नंतर खव्याच्या लाडूंचा नैवेद्य दाखवून तो भक्तांना प्रसाद म्हणून द्यावा.

पुढे जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...