आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Astrological Measure For Money Problems According To Zodiac Sign

राशीनुसार महादेवाचे हे उपाय केल्यास वाढू शकते तुमचे उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखाद्या व्यक्तीला कुंडलीतील ग्रहदोष किंवा वास्तूदोष किंवा इतर कोणत्या अडचणीमुळे कामामध्ये यश प्राप्त होत नसेल तर महादेवाची उपासना करणे हा श्रेष्ठ उपाय आहे. शास्त्रानुसार महादेवाला भोलेनाथ असेही म्हटले जाते, कारण ते खूप भोळे आहेत. जो व्यकी यांची मनापासून उपासना, भक्ती करतो त्याच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात.

महादेवाच्या उपासनेने कुंडलीतील दोष तर दूर होतातच त्याचबरोबर महालक्ष्मीची कृपाही प्राप्त होते. शिवशंकर आणि लक्ष्मीच्या कृपेने भक्ताचे उत्पन्न वाढण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे राशीनुसार काही खास उपाय. हे उपाय कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा दररोज केले जाऊ शकतात...

मेष - या राशीचा स्वामी मंगळ असून या ग्रहाचे पूजन शिवलिंग स्वरूपातच केले जाते. या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दुध,दही, धोतार्‍याचे फुल अर्पण करावे. कापूर लावून आरती करावी.

वृषभ - या राशीच्या लोकांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवशंकराला उसाच्या रसाचा अभिषेक करावा. त्यानंतर मोगर्‍याचे अत्तर शिवलिंगावर अर्पण करावे. शेवटी मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दहा राशींचे खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)