आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे दिवाळीची संपूर्ण पूजा विधि, शुभ मुहूर्त व आरती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
30 ऑक्टोबर, रविवारी दिवाळी आहे. या दिवशी श्रीमहालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या वेळी अमावस्या 29 ऑक्टोबर, शनिवार रात्री 8.45 वाजता सुरु आहेत आहे. अमावस्या रविवारी रात्री 11 पर्यंत राहिल. या दिवाळीला प्रीति आणि बुधादित्य योग जुळत आहेत. हे दोन्ही योग खुप विशेष आहेत. या योगांमध्ये केलेल्या लक्ष्मी पूजेमुळे प्रत्येक प्रकारचे सुख प्राप्त होतात. हे योग धन लाभासाठी खुप शुभ मानले जातात. अन्न, किराना, धातु आणि राजकारणासंबंधीत लोकांसाठी हे योग खुप खास ठरतील.

असे सजावा लक्ष्मीची चौकी
दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मीची चौकीवर विधि-विधान पुर्वक सजवली जाते. या ठिकाणी लक्ष्मी आणि गणपतीच्या मुर्तीचे मुख पूर्व किंवा पश्चिमेस ठेवा लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती स्थापित करा. लक्ष्मीच्या मुर्ती जवळ तांदूळावर कलश ठेवा. यावरील नारळ लाल वस्त्राने गुंडाळा यावेळी याचा समोरचा भाग दिसायला हवा. हा कलश वरुणदेवाचे प्रतिक आहे. आता दोन मोठे दिवे लावा. एक तुपात आणि दुसरा तेलामध्ये लावा. एक दिवा चौकीच्या डाव्या आणि एक दिवा उजव्या बाजूने लावा.
अशी सजवा पूजेचे ताट
पूजेच्या ताटासंबंधीत शास्त्रांमध्ये उल्लेख केला गेला आहे. लक्ष्मीच्या पूजेमध्ये तिन ताट सजवाव्या. पहिल्या ताटामध्ये 11 दिवसे समान अंतराव ठेवा. दूस-या ताटामध्ये अशाप्रकारे ताट सजावा - सर्वात अगोदर धानी, बताशे, मिठाई, वस्त्र, दागिणे, चंदनचा लेप, कुंकू, सुपारी आणि ताटाच्या मध्यभागी पान ठेवा. तिस-या ताटात खालील प्रमाणे साहित्य ठेवा. सर्वात अगोदर फूल, दूर्वा, तांदूळ, लवंग, विलायची, केसर-कापूर, सुगंधित पदार्थ, धूप, अगरबत्ती एक दिवा. अशा प्रकारे ताट सजवून पूजा करा.
दिवाळीला लक्ष्मी आणि श्रीगणेशची पूजा विधी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...