आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Can Also Know Each One S Nature To See His Eyebrows

भुवया पाहून तुम्हीही जाणून घेऊ शकता कसा आहे कोणाचा स्वभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपाळाचा खालील भाग आणि डोळ्यांच्या ठीक वर असलेल्या केसांना भुवया म्हणतात. चेहर्‍याचे सौंदर्य खुलवण्यासाठी भुवया अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या भुवया चेहर्‍यानुसार वेगवेगळ्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या भुवया खूप दाट तर काही लोकांचा पातळ असतात.

चेहर्‍यावरील भाव बदलताच भुवयांचा आकार-प्रकारही बदलतो. राग, आनंद, दुःख इ. भाव स्पष्ट करण्यामध्ये भुवयांचे खास योगदान राहते. समुद्र शास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, की कशाप्रकारच्या भुवया असणार्‍या लोकांचा स्वभाव कसा असतो.

झुकलेल्या भुवया - सामान्यतः अशा प्रकारच्या भुवया असणारा व्यकी सामान्य बुद्धी असणारा असतो. या व्यक्तीचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सामान्यच राहते. यांचे संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या भरणपोषणमध्ये व्यतीत होते. हे लोक समाधानी वृत्तीचे असतात. सुखी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी हे प्राप्त करतात. यासाठी या लोकांना भरपूर कष्ट करण्याची गरज भासत नाही.

भुवयांचे इतर प्रकार आणि त्यांच्याशी संबधित स्वभावाच्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...