आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुवटीवरून जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव, समुद्र शास्त्रामध्ये लिहिल्या आहेत या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याच्या चेहर्‍यावरील प्रत्येक अवयव त्याला सुंदर बनवण्यासाठी आवश्यक असतो. जर चेहर्‍यावरील कोणताही अवयव काढला तर चेहरा विद्रूप दिसेल. आज आम्ही चेहर्‍याच्या सर्वांत खालचा भाग हनुवटी संबंधित विशेष माहिती सांगत आहोत. समुद्र शास्त्रानुसार हनुवटी विविध प्रकारची असते. हनुवटीच्या बनावटीनुसार व्यक्तीच्या गुण-अवगुण तसेच स्वभावासंबंधी माहिती करून घेणे शक्य आहे.
सामान्य हनुवटी
अशी हनुवटी शुभ फलदायक असते. अशा प्रकारची हनुवटी ओठांच्या ठीक खाली समांतर रुपात असते. अशा प्रकारची हनुवटी असणारे लोक नेहमी सत्य बोलणारे आणि आपल्या नियमांचे पालन करणारे असतात. हे लोक गंभीर आणि कमी बोलणारे असतात. हे कमी बोलतात, परंतु जे काही बोलतात ते कामाचे बोलतात. हे लोक प्रत्येक काम निःस्वार्थ भावनेने करतात. यामुळे हे लोक समाज आणि कुटुंबात लोकप्रिय असतात. आर्थिक स्वरूपातही हे संपन्न असतात.

इतर प्रकारच्या हनुवटी संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
(फोटोंचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)