आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हसण्याच्या पद्धतीवरून समजते एखाद्याचे CHARACTER!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती खूप आयुष्‍य जगतात असं म्हटलं जातं. हसल्याने आपले शरीरही निरोगी राहते. परंतु तुम्हाला माहीत आहे का, व्यक्तीच्या हसण्यावरूनही त्याचा स्वभाव कळतो. तो कोणत्या पद्धतीने हसतो. यावरून त्याच्या स्वभावाची कल्पना येते. शरीर विज्ञानानुसार हसण्याच्या पद्धतीवरून व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या व्यक्तीच्या हसण्याची पद्धत आणि त्यांचा स्वभाव...