आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंडलीतील या गोष्टीमुळे तुम्हाला समजेल तुमचा भाग्योदय कुठल्या वयात होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - प्रत्येकाला आपले नशीब कधी बदलेल, आपला भाग्योदय कधी होईल असे एक न अनेक प्रश्न पडत असतात. तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी बरेच जण ज्योतीष शास्त्राचा आधार घेतात. आता तुम्ही भृगु संहिता कुंडलीच्या आधारे हे जाणुन घेवू शकता की तुमचे भाग्योदय कुठल्या वयात होणार आहे.

लग्न भाव बघुन जाणुन घ्या भाग्योदयाचे वय...

भृगु संहिता हा एक असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये ज्योतिषशास्त्रासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे. यामध्ये कुंडलीतील लग्न भावानुसार के अनुसार सांगण्यात आले आहे की, त्या व्यक्तिचा भाग्योदय कधी होणार आहे ? कुंडलीतील प्रथम स्थान ज्या राशिचे असते तीच कुंडली त्याच लग्नाची मानण्यात येते. येथे जाणुन घेवू या आपल्या कुंडलीतील प्रथम स्थानानुसार भाग्योदय कोणत्या वयात होणार आहे.

मेष लग्न कुंडली
ज्या व्यक्तीची कुंडली मेष लग्नाची आहे सामान्यत: अशा व्याक्तीचे भाग्योदय 16व्या वर्षी, 22 व्या वर्षी, 28 व्या वर्षी, 32 व्या वर्षी,आणि 36 व्या वर्षी होतो.

वृष लग्न कुंडली
ज्या व्यक्तीची कुंडली वृष लग्नाची आहे अशा व्यक्तीचा भाग्योदय 25 व्या वर्षी, 28 व्या वर्षी, 36 व्या वर्षी अथवा 42 व्या वर्षी होवू शकतो.
मिथुन लग्न कुंडली
मिथुन लग्न असलेल्या व्यक्तीचा भाग्योदयचे वय साधारण 22 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्ष, 36 वर्ष, 42 वर्ष या वयामध्ये या व्यक्तीचे भाग्योदय होवू शकते.

पुढे जाणुन घेवूया शेष लग्न असणा-या कुंडलीतील व्यक्तीचे भाग्योदयाचे साधारण वय...