आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लव्ह लाईफ रोमँटिक बनवायची असेल तर ट्राय करा या 10 टिप्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा आपण पाहतो की, पति-पत्नी लहान-लहान गोष्टींवरुन भांडणे करतात. अनेक प्रयत्न करुनही भांडणे काही थांबत नाही. याचे कारण म्हणजे बेडरुमसंबंधीत वास्तूदोष. जर वास्तुनुसार बेडरुममध्ये काही खास वस्तु ठेवल्या किंवा खास टिप्सचा वापर केला तर पति-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता कमी होऊ शकते. ज्या लोकांची रोमँटिक लाइफ चांगली सुरु नाही ते या वास्तु टिप्स वापरू शकतात. यामुळे लव लाईफमध्ये रोमँन्स दिर्घकाळ टिकून राहिल. या वास्तू टिप्स खालील प्रमाणे आहेत...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर वास्तू टिप्स संबंधी...

बातम्या आणखी आहेत...