आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाच्‍या रथावर बसून प्रभू श्रीरामने केले होते युद्ध, ज्‍यामुळे मिळाला होता विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायण एक असा ग्रंथ आहे, ज्‍यातील छोट्यात छोट्या गोष्‍टी जाणुन घेण्‍यात अनेकांना रस असतो. रामायणाचा बहुतांश भाग जवळपास सर्वांनांच माहित आहे. मात्र या ग्रंथात अशाही काही गोष्‍टी आहे, ज्‍यांची फार कमी जणांना माहिती आहे.


रामायणामध्‍ये अनेक रहस्‍ये आणि खास गोष्‍टींचा समावेश आहे. आज आमही तुम्‍हाला या ग्रंथातील अशा काही गोष्‍टी सांगणार आहोत ज्‍या प्रत्‍येक रामभक्‍ताला अवश्‍य माहित असाव्‍यात.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, कोणाच्‍या रथावर बसून रामाने रावणाला मारले आणि हनुमानाला कोणी बाण मारुन केले होते बेशुद्ध...