आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या कोणत्या पत्नीवर श्रीकृष्णाचे होते सर्वात जास्त प्रेम, वाचा त्यांच्या रोचक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुराणानुसार, श्रीकृष्णाच्या एकूण सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. त्यामधील आठ - रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा त्यांच्या पटराणी होत्या. हा आठ राण्या श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय होत्या. या सर्व राण्यांची एक रोचक कथा आहे.


रुक्मिणी
देवी राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी बनून राहिली परंतु श्रीकृष्णाच्या प्रमुख पटराणी रुपात सर्वात पहिले रुक्मिणी देवींचे नाव घेतले जाते. या विदर्भ देशाच्या राजकुमारी होत्या आणि यांनी श्रीकृष्णाला आपले पती मानले होते. परंतु यांचा भाऊ रुक्मीला यांचे लग्न चेदी नरेश शिशुपालशी करण्याची इच्छा होती. यामुळे रुक्मिणीचे प्रेमपत्र वाचून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून त्यांच्याशी लग्न केले.


पुढे जाणून घ्या, या 8 कन्या कशा बनल्या श्रीकृष्णाच्या पटराण्या...