आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातील सर्वात सुंदर महिलेला यामुळे बनावे लागले वेश्या, वाचा ही कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या नावाने विख्यात असलेल्या 'आम्रपाली'ची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शाकाकी नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची निवड केली नव्हती, उलट वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला एकाची पत्नी बनवून संपूर्ण नगरकडे सोपवण्यात आले. तिने अनेक वर्ष धनवान लोकांचे मनोरंजन केले परंतु जेव्हा तत्कालीन बुद्धांच्या संपर्कात आली तेव्हा सर्व गोष्टींचा त्याग करून तिने बौद्ध भिक्षुणीची दीक्षा घेतली.

राजा बिंबिसारने आम्रपालीसाठी केले होते युद्ध
राजा बिंबिसार आम्रपालीवर मोहित झाले होते. राजाने आम्रपालीला प्राप्त करण्यासाठी लीच्छिवीसोबत युद्ध केले होते. आम्रपाली आणि राजा बिंबिसार यांना एक मुलगासुद्धा झाला. त्याचे नाव जीवक ठेवण्यात आले होते. बिंबिसारने जीवकला शिक्षणासाठी तक्षशीला येथे पाठवले होते. येथे शिक्षण घेऊन जीवक एक प्रसिद्ध चिकित्सक आणि राज वैद्य बनला.

पुढे जाणून घ्या, आम्रपालीला हे नाव कसे मिळाले आणि संपूर्ण नगर तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत होते...
बातम्या आणखी आहेत...