तुम्हाला माहिती आहेत का स्वर्गातील या सुंदर अप्सरांच्या खास गोष्टी?
जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 02, 2017, 02:15 PM IST
शास्त्रामध्ये देवराज इंद्र आणि त्यांच्या सभेतील अप्सरांचा विशेष उल्लेख आढळून येतो.
-
शास्त्रामध्ये देवराज इंद्र आणि त्यांच्या सभेतील अप्सरांचा विशेष उल्लेख आढळून येतो. जेव्हा-जेव्हा ऋषीमुनी किंवा एखादा दानव तपश्चर्येला बसत होता तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांचा उपयोग केला जात होता. इंद्रदेवाच्या सभेत अनेक अप्सरा होत्या त्यामधील पाच सुंदर अप्सरांच्या रोचक कथा पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
-
-
-
-
-