आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर योद्धा अश्वत्थामाशी संबंधित या गोष्टी, कमी लोकांना माहिती असाव्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतातील एका योद्ध आजही जिवंत असल्याचे सांगितले जाते. या व्यक्तीचे नाव अश्वत्थामा आहे. हा कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. अश्वत्थामाने कौरवांच्या बाजूने पांडवांच्या विरुद्ध युद्ध केले होते परंतु एका चुकीमुळे अश्वत्थामाला एक शाप मिळाला. त्यानुसार त्याला जग नष्ट होईपर्यंत जिवंत राहण्याचा आणि 3000 वर्ष भटकत राहावे लागले.

अश्वत्थामाशी संबंधित इतर काही रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...