Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Mahabharata war news in marathi

महाभारत युद्ध टाळू शकले असते हे 7 लोक, ठरले विनाशाचे कारण

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 11:22 AM IST

कौरव आणि पांडवांमध्ये कुरुक्षेत्रावर एक महायुद्ध लढले गेले आणि यालाच महाभारत म्हटले जाते.

 • Mahabharata war news in marathi
  कौरव आणि पांडवांमध्ये कुरुक्षेत्रावर एक महायुद्ध लढले गेले आणि यालाच महाभारत म्हटले जाते. महाभारत आणि इतर वैदिक साहित्यानुसार प्राचीन भारतातील वैदिक इतिहासातील हे सर्वात मोठे युद्ध होते. हे युद्ध कुरुक्षेत्रावर लढले गेले. हे युद्ध 18 दिवस चालले आणि यामध्ये एवढ्या लोकांचे रक्त सांडले की कुरुक्षेत्राची जमीन लाल रंगाची झाली. आजही या ठिकाणावरील मातीचा रंग लाल आहे. परंतु महाभारत ग्रंथाचे अध्ययन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की, यामधील काही पात्रांनी चुका केल्या नसत्या तर हे युद्ध टळले असते.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महाभारताचे युद्ध होण्यामागची सर्वात महत्त्वपूर्ण 7 गोष्टी...

 • Mahabharata war news in marathi
 • Mahabharata war news in marathi
 • Mahabharata war news in marathi
 • Mahabharata war news in marathi
 • Mahabharata war news in marathi
 • Mahabharata war news in marathi
 • Mahabharata war news in marathi

Trending