आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा सप्तशतीचे हे 11 मंत्र, दूर करू शकतात तुमची प्रत्येक अडचण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (28 जानेवारी, बुधवार) माघ मासातील गुप्त नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. तंत्र शास्त्रानुसार गुप्त नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांचा जप केल्यास साधकाच्या सर्व अडचणी दूर होतात. तुम्हीही एखाद्या अडचणीमध्ये असाल तर आज येथे सांगण्यात आलेल्या मंत्रांचा विधीपूर्वक जप करा.

येथे प्रत्येक समस्येसाठी एक विशेष मंत्र सांगण्यात आला आहे. दुर्गा सप्तशती मंत्रांचा प्रभाव लवकर दिसून येतो. या मंत्रांचा उच्चार तुम्हाला योग्य उच्चार करणे शक्य नसेल तर एखाद्या पुरोहिताकडून मंत्र जप करून घेतला जाऊ शकतो. मंत्रजपाचा विधी पुढीलप्रमाणे आहे.

- गुप्त नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सकाळी लवकर उठून सोवळ्यात होऊन देवीची पूजा करावी. त्यानंतर एकांत ठिकाणी कुश(एक प्रकरचे गवत) च्या आसनावर बसूल लाल चंदनाच्या माळेने येथे सांगण्यात आलेल्या मंत्रांचा जप करावा.

- या मंत्रांचा दररोज पाच माळ जप केल्यास मनाला शांती आणि प्रसन्नता लाभेल. जपाची वेळ, स्थान, आसन आणि माळ एकच असेल तर मंत्र लवकर सिध्द होतो.

सुंदर पत्नीसाठी मंत्र
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम।।

दुर्गा सप्तशतीचे इतर मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)