आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 12 Miraculous Shiva Mantras Which Fulfill Desire Immediately

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : कोणतीही इच्छा लगेच पूर्ण करतात हे 12 चमत्कारिक मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये काहीतरी मिळवण्याची, साध्य करण्याची इच्छा असते. धर्म दृष्टीकोनातून याच इच्छांमुळे अहंकार आणि अपेक्षांचा जन्म होतो. यांना जीवनातील अडथळे आणि दुःखाचे मूळ मानण्यात आले आहे. यामुळे या इच्छांपासून सावध राहून सुखी जीवनासाठी नियम, संयम आणि अनुशासन फार महत्वाचे आहे. यासाठी हिंदू धर्मामध्ये विविध देव पूजा उपाय सांगण्यात आले आहेत.

या उपायांमधील विशेषतः महादेवाच्या भक्तीचा शुभ काळ मानला जाणा-या श्रावण महिन्यात १२ चमत्कारिक मंत्राचा जप केल्यास मनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या मंत्राचे स्मरण केल्यास कोणते चमत्कारिक फळ प्राप्त होतात....

हे पण वाचा...
श्रावण विशेष : जाणून घ्या महत्त्व, उपाय, पूजन विधी आणि बरेच काही
कर्सर फिरवा आणि जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या चमत्कारिक यंत्राच्या माध्यमातून
श्रावण महिना : घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन
श्रावण विशेष : या महिन्यात ही सात काम केल्यास उघडेल नशिबाचे दार
श्रावण शुक्ल द्वितीया : महादेवासोबत करा ब्रह्मदेवाची पूजा आणि एक चमत्कारी उपाय
PHOTOS : जेव्हा भगवान शिव आणि विष्णूच्या या अवतारामध्ये झाले युद्ध
शिव महापुरणात लिहिले आहेत या झाडाचे चमत्कारिक गुण, तुम्हीही जाणून घ्या...