आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये सुख-शांती वाढवू शकतात वास्तूचे हे 14 सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्रामध्ये आयुष्य सुखी आणि आरामदायक बनवण्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे योग्य पद्धतीने पालन केल्यास आयुष्यातील विविध अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेने वास्तू नियमांचे पालन केल्यास घरातील वातावरण सकारात्मक राहते.

1. घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी शांततेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे.

2. लक्ष्मीची नेहमी कृपा प्राप्त करण्यासाठी घराच्या तिजोरीत हळकुंड अवश्य ठेवावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वस्तूचे इतर 12 सोपे उपाय...