आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Simple Tips To Feng Shui Which Makes Your Life Easier

15 FENGSHUI TIPS : यामुळे तुमच्या लाईफमध्ये येईल सुख-समृद्धी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमानात भारतातही फेंगशुईचे चलन दिवसेंदिवस वाढत आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे या शास्त्राचे सहज-सोपे उपाय. हे उपाय कोणीही सहजरीत्या करू शकतो. फेंगशुईचे चीनचे वास्तुशास्त्र आहे. यालाच चीनची दार्शनिक जीवनशैली असेही म्हटले जाऊ शकते, जी ताओवादी धर्मावर आधारित आहे.

फेंग म्हणजे वायू आणि शुई म्हणजे जल यालाच फेंगशुई शास्त्र म्हणतात. हे जल आणि वायूवर आधारित आहे. इतर देशांमध्येही हे शास्त्र लोकप्रिय आहे. तुम्हाला घरामध्ये सुख-समृद्धी हवी असेल तर फेंगशुईचे काही खास उपाय नक्की करून पाहा. बाजारामध्ये फेंगशुई शास्त्राशी संबंधित विविध गोष्टी सहजपणे उपलब्ध होतात. येथे जाणून घ्या, फेंगशुई शास्त्राचे काही साधेसोपे अचूक उपाय.

1- भारतीय बाजारांमध्ये विंड चायीम (हवेने हलणारी घंटी) उपलब्ध आहे. हवा यामधून प्रवाहित झाल्यानंतर मधुर ध्वनी उत्पन्न होतो. यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

2- फेंगशुई शास्त्रानुसार बांबूचे रोप सुख-समृद्धीचे प्रतिक आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांना पूर्ण आयु आणि निरोगी शरीर प्राप्त होते. घरातील बैठकीच्या खोलीत पूर्व दिशेला बांबूचे रोप ठेवावे.

3- फेंगशुईनुसार घराचे रक्षण ड्रॅगन करतो. यामुळे घरात ड्रॅगनची मूर्ती किंवा चित्र अवश्य लावावे.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...