आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 3 Days Left To Adhik Mass Can Do This 8 Measures

अधिक मासातील 2 दिवस शिल्लक, करू शकता हे 8 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 जुलै, गुरुवार अधिक मासातील शेवटचा दिवस आहे. अधिक मास प्रत्येक तीन वर्षांनी येतो. यानंतर 2018 मध्ये अधिक मास येईल. हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. ग्रंथानुसार हा महिना भगवान विष्णू यांना विशेष प्रिय आहे. यामुळे या महिन्याचे नाव पुरषोत्तम मास असेही आहे. या महिन्यात भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध व्रत, उपाय केले जातात. अधिक मास समाप्तीपुर्वी तुम्हीसुद्धा येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता. हे उपाय केल्याने भगवान विष्णू भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

दूधाने अभिषेक करा
अधिक मासात दररोज भगवान विष्णूला केशर मिश्रित दूधाने अभिषेक करा. हा अभिषेक दक्षिणावर्ती शंखाने केला तर लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकते.

पिवळ्या वस्तू दान करा
भगवान विष्णूंना पितांबरधारीही म्हटले जाते. याचा अर्थ पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करणारे. अधिक मासातील उरलेल्या दिवसांमध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र, पिवळी फळे आणि पिवळे अन्न पहिले भगवान विष्णूला अर्पण करा. त्यानंतर सर्व वस्तू गरीब आणि गरजू लोकांना दान करा. असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होईल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...