आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमध्ये होत असेल नुकसान तर करू शकता हे 4 सोपे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यवसायात प्रतिस्पर्धा सुरूच असते. काही लोक या स्पर्धेमध्ये पुढे राहण्याठी तंत्र प्रयोगाचा उपयोग करून इतरांच्या व्यवसाय प्रगतीला बाधित करतात. यामुळे व्यवसाय ठप्प होतो किंवा मोठे नुकसान होते. जर तुम्हालाही व्यवसायात अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा नुकसान सहन करावे लागत असेल तर घाबरू नका. काही सोपे उपाय करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

उपाय -
1 - जर तुमचा नवीन व्यवसाय असेल आणि गती पकडत नसेल तर एक लाल कपडा घेऊन त्यावर 11 गोमती चक्र, 3 लघु नारळ ठेवून रुद्राक्षाच्या माळेने खालील मंत्राचा 11 माळ जप करा. जप झाल्यानंतर सर्व सामग्री त्याच कपड्यात बांधून मुख्य दरवाजाच्या वर उंच बांधून ठेवा. यामुळे व्यवसायात लाभ होईल.

मंत्र - ऐं क्लीं श्रीं।

2 - लाल चंदन आणि मोरपंखाने भोजपत्रावर पंचादश यंत्र लिहून धारण केल्यास व्यवसायात फायदा होईल. हा खूप सोपा आणि अचूक उपाय आहे.