आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीला प्रिय आहे कमळगट्टा; जाणून घ्या, याचे 5 खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. कमळगट्टा त्यामधीलच एक आहे. कमळगट्टे कमळाच्या झाडापासून मिळतात आणि हे काळ्या रंगाचे असतात. हे बाजारात सहजरीत्या मिळतात. मंत्र जपासाठी कमळगट्ट्याची माळ लाभदायक मानली जाते. या व्यतिरिक्त याचे विविध फायदे आहेत. कमळगट्ट्याचे येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास महालक्ष्मी प्रसन्न होते.

उपाय -
1- 21 दिवस नियमितपणे कमळाच्या 108 बियांची यज्ञामध्ये आहुती दिल्यास घरातील संपन्नता वाढू शकते.

2- दुकानात कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मीचे चित्र स्थापित केल्यास व्यवसायात वृद्धी होऊन लाभ होईल.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...