आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : देवी लक्ष्मीच्या भावाचे ही 5 रूपे, करतात अडचणी दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या 14 रत्नांमधील शंख एक रत्न आहे. देवी लक्ष्मीचे भाऊ मानल्या जाणार्‍या शंखाविषयी सांगितले जाते की, समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर शंखाची उत्पत्ती झाली. यामुळेच शंखाला देवी लक्ष्मीच्या भावाचे स्थान प्राप्त आहे. याच कारणामुळे भगवान विष्णूला शंख प्रिय आहे. विष्णू पूजेमध्ये शक्न्ह्ला उजव्या बाजूला स्थान दिल्यास उत्तम फळ प्राप्ती होते. तसेच शंखाची पूजा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्यापूर्वी करावी.

शंखाची उत्पत्ती समुद्रातून झाली असून, आजही शंख समुद्रातूनच मिळतात. यामागे वैज्ञानिक कारणही आहे. त्यानुसार समुद्रातून मिळणार्‍या प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक उर्जेचा स्तर जास्त असतो. या वस्तूंमध्ये जीवनदायिनी शक्ती असते. ही शक्ती विविध प्रकारच्या नकारात्मक उर्जेला दूर करण्याचे काम करते.

समुद्रातून प्राप्त होणारे शंख विविध प्रकरचे असून यापासून प्राप्त होणारे लाभही अनेक आहेत. पुढे जाणून घ्या, शंखाचे पाच प्रकार आणि त्यापासून प्राप्त होणारे लाभ....