आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तूचे 5 उपाय, ज्यामुळे घरात वाढते सुख-समृद्धी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर आणि ऑफिसमध्ये सुख-समृद्धी वाढवण्यासाठी वास्तूशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढू शकते.

वास्तुनुसार पूर्व आणि उत्तर दिशा जास्त उर्जावान दिशा आहेत. या दिशांकडून आरोग्य, समृद्धी आणि रचनात्मक शक्तीचा विकास होतो. लाकडापासून तयार केलेल्या वस्तू घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेला ठेवणे शुभ राहते. येथे जाणून घ्या, वास्तूचे इतर काही खास उपाय...

1. जर तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेला लाकडाचे फर्निचर किंवा लाकडाच्या वस्तू उदा. आलमारी. शोपीस, फ्रेम ठेवले तर सकारात्मक लाभ प्राप्त होतील.

2. घर, दुकान किंवा ऑफिसमध्ये सुख-शांती हवी असेल तर या दिशांना रोपटे किंवा लाकडाच्या वस्तू ठेवू शकता.

वास्तूचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...