आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हे 5 उपाय महालक्ष्मीला करतात प्रसन्न, प्राप्त होते सुख-समृद्धी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात यशस्वी होण्यासाठी आलेल्या अपयशातून बोध घेऊन स्वतःमधील कमतरता दूर करणे खूप आवश्यक आहे. परंतु अनेक लोक सुख मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःमधील कमतरतेकडे दुर्लक्ष करतात. याच दोषामुळे व्यक्तीला जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

हिंदू धर्म शास्त्रामध्ये मनुष्याने दोष आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी पाच खास नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे जीवनात योग्य पालन केल्यास मनुष्याला सुख-समृद्धी, ऐश्वर्य पाप्त होऊ शकते. धार्मिक दृष्टिकोनातूनही या नियमांचे पालन केल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे पाच उपाय...