आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 वस्तू ठरतात अशुभ, एकही घरात असेल तर लगेच काढून टाका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वस्तू अशा असतात, ज्या आपल्याला खूप आकर्षित करतात. घराला सुंदर बनवण्यासाठी आपण अशा विविध वस्तू घरामध्ये सजवून ठेवतो, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, या वस्तू घरामध्ये ठेवणे ठीक नाही. अशा अनेक वस्तू आहेत, ज्या घरामध्ये ठेवल्यास त्याचा वाईट प्रभाव पडतो. यामुळे लक्षात ठेवा, या 6 वस्तू चुकूनही आपल्या घरात ठेवू नका...
1. नटराजची मूर्ती
नटराज नृत्य कलेचे देवता आहेत. प्रत्येक क्लासिकल डांसरच्या घरी तुम्हाला नटराजची मुर्ती पहायला मिळेल. परंतु नटराज या मुर्तीमध्ये भगवान शिवच् तांडव नृत्य मुद्रेमध्ये आहेत. हे विनाशचे सूचक आहे. यामुळे ही मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

पुढील स्लाईडवर वाचा... त्या कोणत्या 5 वस्तु आहेत ज्या घरात ठेवल्यास वाईट प्रभाव पडतो...
बातम्या आणखी आहेत...