नवरात्री देवीच्या उपासनेचा सर्वात शुभ आणि खास काळ मानला गेला आहे. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्ती देवीची उपासना करून कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु अनेक लोक नकळतपणे असे काही काम करून जातात, ज्यामुळे देवी त्यांच्यावर रुष्ट होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला देवीला प्रसन्न करताना कोणकोणत्या 6 कामांकडे विशेष लक्ष द्यावे याची विशेष माहिती देत आहोत.
1. मुलींचा अपमान करणे
मुलींचा अपमान कोणत्याही कारणामुळे केव्हाही करणे चुकीचे मानले गेले आहे. शास्त्रामध्ये मुलींना साक्षात देवीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरांमध्ये मुलींना सन्मानित आणि त्यांची पूजा केली जाते, त्या घरावर देवीची नेहमी कृपा राहते. अशा घरावर कोणतेही संकट जास्तवेळ टिकून राहत नाही आणि तेथील सर्व अडचणी देवीच्या कृपेने त्वरित दूर होतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या पाच कामांपासून दूर राहवे...