आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील वास्तुदोषापासून वाचवू शकतात बाथरूमशी संबंधित या 6 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुमध्ये बाथरुम घरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक भाग आहे. घरात होत असलेल्या वास्तु दोषांचे कारण तुमच्या बाथरुम संबंधीत काही गोष्टी असु शकता. जर बाथरुममध्ये या खास गोष्टींकडे लक्ष ठेवले नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात. जाणुन घ्या बाथरुम संबंधीत लहान-लहान गोष्टी आणि त्यामुळे होणारे वास्तु दोष.

1. बाथरुमचे दार उघडे ठेवू नका
दिवसातुन कितीही वेळा बाथरुमचा वापर केला तरी बाथरुमचे दार उघडे ठेवू नका. बाथरुमचे दार उघडे असणे चांगले मानले जात नाही. जर बेडरुममध्येही बाथरुम असेल तर त्याच्या दारावर पदरा लावला पाहिजे. बाथरुम आणि बेडरुममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात. ज्यांचा संपर्क होणे चांगले नसते. असे झाल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावर वाइट परिणाम पडतो.

बाथरुम संबंधीत काही वास्तु टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...