आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथरूममध्ये असेल निळी बादली तर वाढेल सुख-समृद्धी, लक्षात ठेवा या 6 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुमध्ये बाथरुम घरातील महत्त्वाच्या भागांपैकी एक भाग आहे. घरात होत असलेल्या वास्तु दोषांचे कारण तुमच्या बाथरुम संबंधीत काही गोष्टी असु शकता. जर बाथरुममध्ये या खास गोष्टींकडे लक्ष ठेवले नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात. जाणुन घ्या बाथरुम संबंधीत लहान-लहान गोष्टी आणि त्यामुळे होणारे वास्तु दोष...

1. नीळ्या रंगाची बादली अवश्य ठेवा
नीळा रंग आनंद आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. वास्तुमध्ये नीळ्या रंगाला खुप महत्त्व दिले जाते. वास्तु शास्त्रानुसारनुसार बाथरुममध्ये निळ्या रंगाची बादली ठेवणे खुप शुभ मानले जाते. बाथरुममध्ये ठेवलेली बादली कधीच रिकामी राहणार नाही याकडे लक्ष ठेवा. बादली नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेली असावी. असे केल्याने घरात सुख-शांति आणि समृद्धी राहते.

बाथरुम संबंधीत काही वास्तु टिप्स जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...