आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनलाभासाठी शनिवारी करा पिंपळाच्या पानाचा हा सोपा उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही अडचणी अवश्य असतात. आज आम्ही तुमच्या विविध समस्यांसाठी काही साधारण ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत...

धन लाभासाठी
एखाद्या शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करुन पिंपळाचे एक पान तोडून आणा. त्यावर पांढ-या चंदनाने गायत्री मंत्र लिहा आणि त्याची पूजा करा. आता हे पाऩ कॅश बॉक्स, गल्ला, तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. ते कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. हे पिंपळाचे पान प्रत्येक शनिवारी बदलत राहा. असे केल्याने घरात सुख-शांती राहिल आणि धन-संपत्ती वाढण्याचे योग जुळून येतील.

अन्य उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...