घर वास्तुशास्त्राच्या नियमाने बांधल्यास आणि सजवल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला प्रभावित करू शकत नाही. घरामध्ये सुख-शांती कायम ठेवण्यासाठी आणि उधारीतून मुक्त होण्यासाठी या 8 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे....
1. कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच द्यावा. यामुळे तुम्ही कर्ज-उधारीतून लवकर मुक्त होऊ शकता.
2. घराच्या दक्षिण-पश्चिम भागात टॉयलेट असल्याचे कर्जाचा डोंगर वाढत जातो. यामुळे घराच्या दक्षिण-पश्चिम भागात टॉयलेट बांधू नये.
वास्तूचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...