आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 Vastu Tips To Keep Happiness And Peace In House

वास्तूच्या अशा 8 गोष्टी, ज्यामुळे घरात नेहमी राहील सुख-शांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तूशास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास, घरात सुख-शांती कायम राहते. प्रत्येकाने वास्तूशी संबंधित या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढेल.

1. घराच्या छतावर पाण्याची टाकी दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावी. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिशेला ठेवण्यात आलेली पाण्याची टाकी अशुभ मानली जाते.

2. घराच्या उत्तर-दक्षिण दिशेला धातूच्या नाण्यांनी भरलेले एक भांडे ठेवावे. ही दिशा घराच्या स्वामीच्या नेतृत्वाची दिशा मानली जाते. या दिशेला धातूच्या नाण्यांनी भरलेले भांडे ठेवल्यास घराच्या स्वामीला विविध लाभ होतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वास्तूशी संबंधित इतर 6 गोष्टी...