आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रानुसार : खूप सोपे आहेत हे 9 उपाय, बॅडलकला बदलू शकतात गुडलकमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र आणि ज्योतिष शास्त्राच्या अंतर्गत विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास थोड्याच दिवसांमध्ये व्यक्तीच्या अडचणी दूर होऊ शकतात. परंतु फार कमी लोकांना या छोट्या-छोट्या उपायांची माहिती आहे. ज्या लोकांना हे उपाय माहिती आहेत ते हे उपाय करत नाहीत आणि नशिबाला दोष देत बसतात. आज आम्ही तुम्हाला तंत्र व ज्योतिष शास्त्रातील काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत, जे तुमच्या बॅडलकला गुडलकमध्ये बदलू शकतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...