आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 ग्रहांच्या या सोप्या उपायांनी मिळू शकते तुम्हाला प्रमोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म कुंडलीत एखादा ग्रह अशुभ स्थानावर असल्यामुळे प्रमोशनमध्ये बाधा येत असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय करून तुही ही बाधा दूर करू शकता.

1- जर शनि ग्रहामुळे प्रमोशनमध्ये बाधा उत्पन्न होत असेल तर एका भांड्यामध्ये तिळाचे तेल घेऊन त्यामध्ये स्वतःची सावली पाहून तेल दान करा.
2- जर सूर्य ग्रहामुळे बाधा निर्माण होत असेल तर दररोज सकाळी स्वयंपाकातील पहिली पोळी काळ्या किंवा पिवळ्या गायीला खाऊ घालावी.
3- चंद्र ग्रहामुळे बाधा येत असेल तर शिवलिंगावर गंगाजल आणि दुध अर्पण करावे.

4- मंगळ ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे बाधा निर्माण होत असेल तर घरातील स्त्रियांचा मान-सन्मान करावा आणि चांदीची अंगठी धारण करावी.

पुढे जाणून घ्या, इतर ग्रहांचे उपाय...