आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do These 9 Simple Measures Every Day Might Eliminate All Problems Of Life

दररोज करा हे 9 सोपे उपाय, दूर होतील जीवनातील सर्व अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र आणि ज्योतिष शास्त्राच्या अंतर्गत विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास थोड्याच दिवसांमध्ये व्यक्तीच्या अडचणी दूर होऊ शकतात. परंतु फार कमी लोकांना या छोट्या-छोट्या उपायांची माहिती आहे. ज्या लोकांना हे उपाय माहिती आहेत ते हे उपय्र करत नाहीत आणि नशिबाला दोष देत बसतात. आज आम्ही तुम्हाला तंत्र व ज्योतिष शास्त्रातील काही छोटे-छोटे उपाय सांगत आहोत, जे तुमच्या अडचणी दूर करू शकतात.

1 - स्वयंपाकात तयार करण्यात आलेली पहिली पोळी किंवा भाकरी गायीला खाऊ घालावी. धर्म ग्रंथानुसार गायीमध्ये सर्व देवतांचा निवास मानण्यात आला आहे. दररोज गायीला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्यास सर्व देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात.

जीवनतील अडचणी दूर करण्याचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)