आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Angarka Chaturthi Today: Tue Equipment To Worship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंगारिका चतुर्थी आज : करा मंगळ यंत्राची पूजा, जाणून घ्या याचा प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादे महत्वाचे काम करण्यापूर्वी आपल्या मनात ते काम पूर्ण होईल का नाही असा विचार नक्की येतो. अनेकवेळा काही कारणांमुळे कामात यश मिळत नाही. जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा असले तर मंगळ यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल तर त्याने मंगळ यंत्राची पूजा करावी.

मंगळ यंत्राचे लाभ
राजकारण, ग्रहस्थ जीवन, नोकरी इ, क्षेत्रांमध्ये अडचण असल्यास या यंत्राची पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होतात तसेच सुख-समृद्धी प्राप्त होते. या यंत्रासमोर सिद्धीविनायक मंत्राचा जप केल्यास लाभ होतो.

या यंत्राची पूजा करताना पुढील स्लाइडमध्ये सांगण्यात आलेल्या मंत्रांचा जप करावा...