आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिठापासून बनवलेल्या दिव्याचा उपाय, दूर होऊ शकतात या पाच समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात, कार्य स्थळावर सुखसमृद्धी राहावी यासाठी प्राचीन काळापासून विविध उपाय प्रचलित आहेत. हे उपाय केल्याने विविध लाभ प्राप्त होतात आणि जीवन सुखी होते. येथे जाणून घ्या, पिठापासून तयार करण्यात आलेल्या दिव्याचा उपाय. या उपायाने तुमच्या पाच समस्या दूर होऊ शकतात.

या पाच समस्या दूर होऊ शकतात...
- जर खूप कष्ट करूनही आर्थिक अडचणी दूर होत नसतील तर हा उपाय केला जाऊ शकतो.
- पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असतील तर हा उपाय केला जाऊ शकतो.
- कामाच्या ठिकाणी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होत असतील हा उपाय केला जाऊ शकतो.
- शत्रूंची भीती असेल तर हा उपाय केला जाऊ शकतो.
- वाईट स्वप्न पडत असतील किंवा दृष्ट लागली असेल तर हा उपाय केला जाऊ शकतो.

पुढे जाणून घ्या, या उपायाचा विधी....