आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astrological Measure For Woman To Be Rich And Get Happiness

PHOTOS : सकाळी उठताच स्त्रियांनी करावा पाण्याचा हा चमत्कारी उपाय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये स्त्री आणि पुरुषाने करण्याजोगे विविध चमत्कारी उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील काही उपाय केवळ स्त्रियांसाठी सांगण्यात आले आहेत.समस्या कोणतीही असू द्या. प्रत्येक समस्येचा उपाय शास्त्रामध्ये आहे. येथे जाणून घ्या पैशाची कमतरता दूर करण्याचा प्राचीन उपाय. स्त्रियांना महालक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. यामुळे महिलांनी हा उपाय केल्यास कुटुंब होईल मालामाल. दररोज सकाळी हा उपाय करणे आवश्यक आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय...