आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 ला अमावास्येच्या दिवशी हे 10 उपाय केल्यास वर्षभर प्रसन्न राहील महालक्ष्मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार, 30 ऑक्टोबरला अश्विन मासातील अमावस्या तिथी आहे. या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या तिथीला पूजापाठ करण्याचे विशेष महत्त्व आहे. जे लोक अमावास्येला काही विशेष उपाय करतात, त्यांच्या घरावर देवी-देवतांची आणि महालक्ष्मीची विशेष कृपा राहते. कुटुंबात आनंदी वातावरण राहते आणि सर्व अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या, अमावास्येला करण्यात येणारे काही खास उपाय.

अमावास्येच्या दिवशी करण्यात येणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...