आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी करू शकता हनुमानाचे हे 5 खास उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक आठड्यात विशेषतः शनिवारी शनिदेवासोबतच हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शनि दोषही दूर होऊन कामामध्ये येणार्‍या बाधा समाप्त होतात. येथे हनुमानाचे 5 खास उपाय सांगत आहोत. हे उपाय शनिवारी केला जाऊ शकतात. तुम्ही हे पाचही किंवा यामधील कोणताही एक उपाय करू शकता.

पहिला उपाय
जर तुम्हाला खूप कष्ट करूनही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळत नसेल तर एखाद्या हनुमान मंदिरात जा आणि तेथे लिंबू आणि लवंगाचा हा उपाय करा. उपायानुसार एक लिंबू आणि चार लवंगा सोबत घेऊन जा. त्यानंतर हनुमानासमोर लिंबावर चार लवंगा लावून टाका. त्यानंतर हनुमान चालीसाचे पाठ आणि मंत्रांचा जप करा. जप झाल्यानंतर हनुमानाकडे यशासाठी प्रार्थना करा आणि हे लिंबू स्वतःजवळ ठेवा. लिंबाच्या प्रभावाने तुम्हाला कामामध्ये यश मिळेल.

पुढे वाचा दुसरा उपाय...