आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धी आणि धन प्राप्तीसाठी बुधवारी रात्री करा हे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवार 25 नोव्हेंबर 2015 ला कार्तिक मासातील पौर्णिमा आहे. या तिथीला दीपदान, नदी स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या उपायांसोबतच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास बुद्धीसोबतच धनही प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला करण्यात येणारे इतर उपाय...