आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या छोट्या-छोट्या उपायांनी वाढू शकते इनकम, दूर होतील ग्रहदोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर कुंडलीत एखादा ग्रहदोष असेल तर व्यक्तीला कामामध्ये यश प्राप्त होत नाही. यश मिळाले तरीही ते खूप अडचणींचा सामना केल्यानंतर मिळते. ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत. व्यक्तीच्या जन्मावेळी या ग्रहांची स्थिती ज्याप्रकारे असते त्याप्रमाणे आयुष्यभर या ग्रहांचा प्रभाव राहतो. जर एखादा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रहांचे अशुभ दोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात उपायही सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास अशुभ ग्रहांचे दोष दूर होऊ शकतात.

सूर्य -
सूर्य ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांचा हार रविवारी महादेवाला अर्पण करा. या उपायाने वर्चस्वामध्ये वृद्धी होईल. एखाद्या वृद्ध व्यक्तीला लाल फळ भेट स्वरुपात द्यावे. प्रत्येक रविवारी सकाळी घोड्याला भिजवलेले हरभरे खाऊ घालावेत.

चंद्र -
प्रत्येक सोमवारी गायीच्या दुधाने महादेवाला अभिषेक करा. अभिषेक करताना 'ऊँ सोमाय नम:’ मंत्राचा जप करावा. एखाद्या गरीब महिलेला दुध आणि पांढर्या वस्तूचे दान करावे. सशाला मुळा खाऊ घालावा.

पुढे जाणून घ्या, इतर सात ग्रहांचे उपाय...
बातम्या आणखी आहेत...