आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीशी संबंधित अडचणी दूर होऊ शकतात या खास उपायांनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळामध्ये तरुणांची प्राथमिकता नोकरी असते. जर नोकरी चांगली असेल तर योग्य प्रमोशन आणि इन्क्रिमेंट मिळते, परंतु फार कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होते. अनेकदा खूप मेहनत करूनही नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. येथे सांगण्यात आलेल्या उपायाने तुमच्या या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल.

पहिला उपाय - हा उपाय शनिवारी करावा
उपायानुसार शनिवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मातून निवृत्त होऊन पवित्र व्हावे. घरामध्ये एखाद्या पवित्र ठिकाणी पुजेची व्यवस्था करावी किंवा मंदिरात जावे. शनिवारी शनिदेवाच्या पूजेचा विशेष दिवस मानला जातो. शनि आपल्या कर्मानुसार फळ देणारे देवता आहेत. यामुळे या दिवशी शनीची विशेष पूजा करावी. शनि पूजेनंतर रुद्राक्षाच्या माळेने खालील मंत्राचा १००८ वेळेस जप करावा.

मंत्र:
ऊँ नम: भगवती पद्मावती ऋद्धि-सिद्धि दायिनी दुख-दारिद्रय हारिणी श्रीं श्रीं ऊँ नम: कामाक्षाय ह्रीं ह्रीं फट् स्वाहा।

या मंत्राचा एकाग्र मनाने जप करावा. जप करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे एखाद्या शांत किंवा पवित्र ठिकाणाची निवड करावी.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर उपाय...