आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी अशाप्रकारे लावा दिवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी शनि आणि हनुमानाची विशेष पूजा केली जाते. शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवार श्रेष्ठ दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांनी शनिदोषाचा प्रभाव नष्ट होऊ शकतो. हनुमानाच्या भक्तांनाही शनिदेवाच अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. याच कारणामुळे शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे छोटे-छोटे 6 उपाय...

दिवा लावावा -
सूर्यास्ताच्या वेळी एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावावा किंवा एखाद्या मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावू शकता.

शनिदेवाला निळे फुल अर्पण करा.
शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करून पूजा करावी. पूजेमध्ये निळे फुल अर्पण करावे आणि ऊँ शं शनैश्चराय नम: या मंत्राचा जप करावा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...