आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीचे उपाय : शनिवार संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली लावा दिवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी शनिदेव आणि हनुमानाची विशेष पूजा केली जाते. शास्त्रानुसार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवार श्रेष्ठ दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांनी शनिदोषाचा प्रभाव नष्ट होऊ शकतो. हनुमानाच्या भक्तांनाही शनिदेवाच अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. याच कारणामुळे शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, शनिदेव आणि हनुमानाला प्रसन्न करण्याचे छोटे-छोटे उपाय...